Business

Header Ads

एअरटेल आयपीटीव्ही सोबत रिपब्लिक डे वीकेंड बनवा खास !

थोडक्यात पण महत्त्वाचे

रिपब्लिक डेच्या दिवशी बघा देशभक्ती आणि थरारक चित्रपट एअरटेल आयपीटीव्हीवर

राष्ट्रीय :  रिपब्लिक डे च्या आठवड्याच्या सुट्टीत तुमच्या ‘मनाच्या नीरसतेला’ चित्रपटांची मजा देऊन बदलण्याची वेळ आली आहे. या दिवशी फक्त तिरंगा फडकवणे, कौटुंबिक जेवण किंवा सुट्टीचा आनंद घेणे पुरेसे नाही, तर हृदयाला भिडणाऱ्या, साहस, धैर्य आणि स्वातंत्र्याचे संदेश देणारे चित्रपट पाहून स्वतःला आनंद देणे ही देखील एक परंपरा बनवू शकतो. एअरटेल आयपीटीव्हीच्या माध्यमातून तुम्ही 29+ स्ट्रीमिंग अॅप्स, 600+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि ऑन डिमांड लायब्ररीसह हे चित्रपट घरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहू शकतात.

रिपब्लिक डे च्या दिवशी बघण्याजोग्या चित्रपटांमध्ये ‘फ्रीडम अॅट मिडनाईट सीझन 2, ‘द नाईट मॅनेजर सीझन 2’, ए नाईट ऑफ द सेवन किंगडम्स, ‘टास्करी: द स्मगलर्स वेब’, ‘हायजॅक’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज 5’ यासारखी थरारक मालिका तसेच ‘120 बहादूर’, ‘‘बॉर्डर’, ‘शेरशाह’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘राझी’ यासारखी देशभक्ती प्रेरित चित्रपटं उपलब्ध आहेत. एअरटेल आयपीटीव्हीचे प्लॅन्स फक्त 699 रुपयांपासून सुरू होतात आणि नवीन प्लॅन्सवर एअरटेल थँक्स अॅपद्वारे 30 दिवसांची मोफत सेवा देखील मिळते. या दिवशी देशभक्ती, शौर्य आणि प्रेरणादायी कथा पाहून सुट्टीचा आनंद दुपटीने वाढवा आणि देशभक्तीच्या भावनेत लांब वीकेंड साजरा करा.

Post a Comment

0 Comments