थोडक्यात पण महत्वाचे
सेहत का सफर ४.० मधील मुख्या सुधारणा
यंदा या उपक्रमाने आरोग्य्सेवा वितरण अधिक सहजसाध्य करण्या्साठी विविध प्रभावी सेवा सादर केल्याध आहेत :
• आयुष्मामन भारत हेल्थव अकाऊंट (आभा) कार्ड इन्शुयरन्सन
प्रत्येषक लाभार्थीला वैद्यकीय माहिती स्टोआअर करण्याेसह ट्रॅक करण्यालसाठी अद्वितीय डिजिटल आयडी मिळेल.
• अतिरिक्तम लॅब टेस्ट्स्
अधिक उत्तमपणे आरोग्यू तपासणी सेवा देण्यािसाठी मागील शिबिरांमध्येण करण्याणत आलेल्यार चाचण्यां च्याि तुलनेत अधिक सर्वसमावेशक चाचण्याण.
• छातीचा एक्स्-रे काढण्यााची सुविधा
नैदानिक क्षमता वाढवण्यारसाठी आणि आरोग्यकसंबंधित आजारांचे लवकर निदान करण्याकसाठी या सुविधेची भर करण्याणत आली आहे.
ड्रायव्ह.र आणि कुटुंबाचे आरोग्यल उत्तम ठेवण्यावला चालना देण्यायसाठी भारतभरात ४५ आरोग्य् व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यालत आले आहे
मुंबई, फेब्रुवारी २०२६ : कोटक महिंद्रा बँकेने ('केएमबीएल' / 'कोटक') आज आपल्या प्रमुख सीएसआर उपक्रमाचे चौथे एडिशन 'सेहत का सफर ४.०'च्या' लाँचची घोषणा केली. या उपक्रमाच्या् माध्यरमातून भारतातील परिवहन समुदायासाठी प्रतिबंधात्म क आरोग्यव तपासणी सुविधा उपलब्धष करून देण्या त आली आहे. या उपक्रमामधून भारताच्याठ अर्थव्यंवस्थेकला पुढे घेऊन जात असलेला आवश्यरक, पण अनेकदा सेवांपासून वंचित राहिलेला कर्मचारीवर्ग म्हयणजेच ट्रक ड्रायव्हथर्स, ट्रान्सलपोर्टर्स आणि त्यांवच्याा कुटुंबांचे आरोग्यव व स्वा स्य्िु उत्तम ठेवण्यााप्रती कोटकची स्थिर कटिबद्धता दिसून येते.
२०२२ मध्येत सुरू करण्यारत आलेला उपक्रम 'सेहत का सफर' वर्षानुवर्षे सतत विस्तातरित झाला आहे. गेल्याव तीन एडिशन्सामध्येर या उपक्रमाने देशातील ७५ हून अधिक शहरांमध्येर १२० हून अधिक आरोग्यर शिबिरे आयेाजित केली आहेत, ज्या सह हा जवळपास १३,५०० ड्रायव्हयर्सपर्यंत पोहोचला आहे.
१८ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेले चौथे एडिशन ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहिले, जेथे भारतातील प्रमुख वाहतूक मार्गांवर ४५ हून अधिक आरोग्य् व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याेत आले आहे. या एडिशनच्याक माध्य्मातून कोटक महिंद्रा बँकेचा जवळपास ४,५०० ट्रक ड्रायव्हकर्स आणि त्यांहच्याष कुटुंबांना प्रतिबंधात्मएक आरोग्यंसेवा देण्यानचा मनसुबा आहे, ज्याासह परिवहन परिसंस्थे्मध्येक दीर्घकाळापर्यंत ड्रायव्हयर्सचे आरोग्यं उत्तम ठेवण्यावप्रती आणि आर्थिक स्थिरतेप्रती योगदान देता येईल.
हा उपक्रम ट्रक ड्रायव्हरर्स, ट्रान्सहपोर्टर्स आणि त्यां्च्यान कुटुंबांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यवसेवा देण्या्वर लक्ष केंद्रित करत आहे. ओडिशा, आसाम, पश्चिम बंगला, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब आणि इतर प्रमुख परिवहन केंद्रांमध्येश शिबिरे उभारण्याआत आली आहेत.
''भारतातील लॉजिस्टिक्सण क्षेत्र आपल्यार अर्थव्यरवस्थेतचे आधारस्तंपभ आहे आणि या क्षेत्राची क्षमता परिवहन कर्मचाऱ्यांच्याल आरोग्याववर अवलंबून आहे. सेहत का सफर ४.० च्या माध्यरमातून कोटक महिंद्रा बँक आपली सामाजिक जबाबदारी वाढवत आहे, तसेच प्रत्यगक्ष परिवहन केंद्रांना प्रतिबंधात्मक आरोग्यमसेवा उपलब्धट करून देत आहे.
ज्या मुळे ड्रायव्ह,र्स आणि त्यांेच्याा कुटुंबांना आवश्य क आरोग्यमसेवा मिळण्याकस, आजारांचे लवकर निदान होण्याकस आणि आरोग्यरदायी, अधिक सुदृढ कर्मचारीवर्ग घडवण्याुस मदत होत आहे, जे शाश्वत आर्थिक विकासाला चालना देतात,'' असे कोटक महिंद्रा बँकेच्या लॉजिस्टिक्सु अँड इन्फ्रांस्ट्र क्च्रचे अध्यआक्ष अमित मोहन म्हाणाले.
प्रत्येक सेहत का सफर ४.० शिबिरामध्येे पात्र डॉक्ट्र्स, पॅरामेडिकल कर्मचारी आणि समुपदेशक आहेत, जे वैद्यकीय तपासणी करतात, आरोग्यष उत्तम ठेवण्याेबाबत जागरूकता निर्माण करतात आणि ड्रायव्हरर्सना प्रतिबंधात्म क केअर व उपलब्धट संबंधित सरकारी स्वाजस्य्सु योजनांबाबत मार्गदर्शन करतात. प्रमुख वाहतूक मार्ग आणि लॉजिस्टिक्सी केंद्रांमध्येप शिबिरे उभारत हा उपक्रम लांब अंतरापर्यंत व आव्हादनात्मयक प्रवासामुळे ड्रायव्ह र्सना मिळणाऱ्या मर्यादित आरोग्य्सेवा सुविधांबाबत आव्हापनांचे निराकरण करण्याास मदत करतो.
विस्ता्रित पोहोच आणि सुधारित निदानासह सेहत का सफर ४.० मधून भारतातील परिवहन कर्मचारीवर्गाचे आरोग्य् अधिक उत्तम ठेवण्यााप्रती कोटक महिंद्रा बँकेची स्थिर कटिबद्धता दिसून येते, ज्यावमुळे मजबूत, अधिक स्थिर लॉजिस्टिक्सक परिसंस्थेयला पाठिंबा मिळत आहे, जी देशाच्याद आर्थिक विकासासाठी महत्त्वाची आहे.

0 Comments